सायन मधील आणिक बस आगारात उभ्या असलेल्या बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली.
अमरावतीच्या अंसारनगरमध्ये अगरबत्ती कारखान्याला भीषण आग लागली.