Monday, June 15, 2026 12:41:06 AM
बुधवारी कडप्पा येथील पटेल स्ट्रीटवरील राहत्या घरात रेहाना मृतावस्थेत आढळली. तिच्या होणाऱ्या पतीने तिला जाणीपूर्वक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.
Amrita Joshi
2026-04-25 19:51:40
या घडामोडीमुळे पक्षांतरबंदी कायद्यावर आणि ‘आप’च्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-25 08:53:15
इस्लामाबाद येथे बॅक-चॅनल चर्चेला वेग आला आहे. या चर्चेमुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होतो की वाढतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
2026-04-25 08:28:35
भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Shamal Sawant
2026-04-25 08:16:11
न्यायालयाने राजपालचा जामीन अर्ज मंजूर केला असला तरी, त्यासाठी एक कडक अट घातली आहे. अभिनेत्याला आज दुपारी 3 वाजेपर्यंत 1.5 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (DD) न्यायालयात जमा करावा लागणार आहे.
Jai Maharashtra News
2026-02-16 14:52:38
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून, तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी सहा आरोपींना राजस्थानमध्ये शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
2026-02-16 12:23:21
दिल्ली उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर, गुरुवारी 5 फेब्रुवारी 2026 रोजी राजपाल यादव यांना तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागले.
2026-02-06 16:03:10
चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका चोराने, आपल्याला मारहाण झाल्याचा दावा करत चक्क घरमालक आणि जमावाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.
2026-02-05 17:46:41
या प्रकरणातील मुख्य शस्त्र पुरवठादार आसाराम फसले उर्फ बाबू याला अटक करण्यात आली असून, त्यानेच गोळीबारासाठी वापरलेले हत्यार पुरवल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
2026-02-05 13:27:38
रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या गोळीबारानंतर तपास यंत्रणांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
2026-02-01 17:45:59
या भीषण गोळीबाराच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या तीन चिमुकल्यांनी कपाटात लपून स्वतःचा जीव वाचवला आणि पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
2026-01-24 13:07:59
16 जानेवारीपासून संपर्काबाहेर असलेल्या या नगरसेवकांप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास सुरू आहे.
2026-01-24 11:11:12
देशभरातील बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास समानता दिसून येत असली तरी मागणी अधिक असल्यामुळे दर उच्चांकाजवळच टिकून आहेत.
2026-01-24 10:08:25
तपासादरम्यान सोसायटीच्या परिसरातून दोन गोळ्या सापडल्या आहेत. यापैकी एक गोळी दुसऱ्या मजल्यावरून तर दुसरी चौथ्या मजल्यावरून मिळाली.
2026-01-24 09:46:11
या घटनेने संपूर्ण पंजाब पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चहल सध्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
2025-12-22 16:21:48
अभिनेत्री दिशा पटाणीच्या (Disha Patani) बरेली येथील घरावर गोळीबार प्रकरणातील दोन बदमाश एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत.
2025-09-18 18:20:53
एसबीआयच्या वेबसाइटवरही तांत्रिक बिघाडाची तक्रार नोंदवण्यात आली होती, ज्यामुळे काही तरुण फसवणुकीच्या हेतूने एटीएममध्ये जमले होते.
2025-09-18 18:11:19
अभिनेत्री कतरिना कैफ गर्भवती असल्याची माहिती अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे.
2025-09-15 17:24:58
उर्वशी रौतेला यांना 16 सप्टेंबर रोजी ईडीच्या दिल्ली मुख्यालयात हजर राहावे लागणार आहे. तर मिमी चक्रवर्ती यांना 15 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
2025-09-14 19:20:56
आता दिशा पटानी यांचे वडील जगदीश पटानी यांनी त्यांच्या मुलीचा बचाव केला असून म्हटले आहे की, तिच्या टिप्पणीचे चुकीचे वर्णन केले गेले आहे.
2025-09-14 15:10:28
दिन
घन्टा
मिनेट