first indian woman

दीप्ती शर्माने घडवला इतिहास! ‘ही’ उल्लेखनिय कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटर

भारताची अव्वल अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारी देशातील पहिली महिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number