बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव MIDC मध्ये तुकाराम मुंडेंनी मोठी कारवाई केली आहे.
नाशिकमध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAने दोन ट्रेडिंग कंपन्यांवर कारवाई करत 7 लाख 12 हजार 740 रुपयांचा गूळ जप्त केला. भेसळीच्या संशयावरून विविध प्रकारचा गूळ ताब्यात घेण्यात…