Form 8 voter registration

‘तंत्रज्ञानापेक्षा कायद्याचे पालन महत्त्वाचे…’; एकाच कुटुंबातील 6 सदस्यांचे नाव वगळल्याने SIR प्रक्रियेवर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे

लोकप्रतिनिधी कायदा, 1950 आणि मतदार नोंदणी नियमांच्या तरतुदींचा हवाला देत न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझेस आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला जाब विचारला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number