Friday, June 12, 2026 11:44:54 PM
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) ही दरवाढ जाहीर केली असून, सुधारित दर 27 मेच्या मध्यरात्रीपासून अंमलात आले आहेत.
Jai Maharashtra News
2026-05-27 20:27:51
देशभरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून जगातील सर्वाधिक उष्ण 100 शहरांपैकी 97 शहरे भारतातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-23 10:17:09
एलपीजी गॅस बुकिंगसाठी केंद्र सरकारने नवे नियम लागू केले आहेत
2026-05-23 09:12:33
मुंबईत हलक्या पावसाची हजेरी लागली असली तरी उकाडा आणि आर्द्रतेमुळे नागरिक त्रस्त आहेत.
2026-05-23 08:49:51
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्या नऊ दिवसांत तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.
2026-05-23 08:22:44
जगात कोणतेही संकट आले किंवा येणार असेल तर त्याचा अंदाज आधीच लावलेला असतो. सर्वत्र चर्चेत असलेल्या बाबा वेंगा यांनी येणाऱ्या काळासाठी देखील अनेक भाकीत केले आहेत.
Prachi Nate
2026-05-19 15:22:02
१५ मे रोजी पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) यांच्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (एसएईडी) दरांमध्ये सुधारणा करणारी नवीन अधिसूचना जारी केली आहे
Shamal Sawant
2026-05-16 17:05:56
जून महिन्यापासून पुढील तीन महिने ही कपात लागू राहणार असून, अनेक महत्त्वाच्या शहरांकडे जाणारी विमाने स्थगित करण्यात आली आहेत.
2026-05-13 15:50:48
मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनावर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.
2026-05-12 10:42:47
इंधन दरवाढीच्या चर्चांवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, जर पेट्रोल-डिझेल महागले, तर त्याचा थेट परिणाम सर्व प्रकारच्या वाहतुकीवर होईल.
2026-05-02 13:38:38
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध 226 धावांचा ऐतिहासिक पाठलाग करत विक्रम नोंदवला.
Akshaykumar Bankar
2026-05-02 07:15:08
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि जागतिक तणावामुळे तेल कंपन्यांचा तोटा वाढत असल्याने, हा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
2026-05-01 20:27:26
आता सरकारने मोठा झटका दिला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत मोठी उसळी झाल्याची माहिती समोर आली आहे.
2026-05-01 06:15:14
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Amrita Joshi
2026-04-29 12:21:20
जेट इंधनाचा तीव्र तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे विमान वाहतूक क्षेत्रात सध्या आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.
2026-04-23 13:07:08
मात्र, Google ने हेही स्पष्ट केले आहे की हे फीचर अजून पूर्णपणे अचूक नाही. काही वेळा Gemini चुकीचे निष्कर्ष काढू शकतो.
2026-04-19 13:53:18
विशेषतः 'होर्मुझ सामुद्रधुनी'मधील अनिश्चिततेचा फटका जागतिक बाजारपेठेला बसला असून, याचे गंभीर परिणाम आता युरोप, अमेरिका आणि आशियातील विमान वाहतुकीवर दिसू लागले आहेत.
2026-04-19 13:32:09
जागतिक कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे निवडणुकांनंतर इंधन दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2026-04-14 16:31:01
या वाढीमुळे रिक्षा-टॅक्सी भाड्यात वाढ होण्याची शक्यता असून, मात्र घरगुती पीएनजी दर स्थिर ठेवण्यात आला आहे.
2026-04-12 11:21:44
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इंधनाचे दर एकाच वेळी सुमारे 20 टक्क्यांनी वाढवण्यात आले असून, यामागे इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
2026-03-07 19:50:57
दिन
घन्टा
मिनेट