Wednesday, March 11, 2026 07:22:51 AM
आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचं मुंबईतील वरळी डोम येथे अधिवेशन होत. यावेळी प्रफुल पटेलांनी केलेली एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे.
Prachi Nate
2026-02-27 15:29:40
नाशिकमधील कुंभमेळा आणि त्या परिसरात वाढलेला बिबट्यांचा वावर या विषयावरून चर्चेला सुरुवात झाली, पण त्याचे रूपांतर लवकरच एकमेकांना टोले लगावण्यामध्ये झाले.
Jai Maharashtra News
2026-02-27 15:14:19
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या रणनीतीमुळे भाजपला अनपेक्षित धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-20 14:02:08
महाराष्ट्राने एआय आणि कृषी क्षेत्रात घेतलेली झेप ऐतिहासिक असून 'महाविस्तार' सारख्या प्लॅटफॉर्ममुळे राज्य आज देशात पहिल्या क्रमांकावर आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
2026-02-20 13:21:38
राज्यातील विमान अपघात प्रकरणासह विविध राजकीय मुद्द्यांवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत अधिकृत अहवाल आल्यानंतरच सत्य स्पष्ट होईल असे सांगितले.
2026-02-20 13:05:39
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचे दर आणखी खाली येऊ शकतात आणि एक लाखापेक्षा खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2026-02-16 14:40:20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट भेटून प्रश्न मांडावेत, असा सल्ला देत ब्रेकिंग न्यूजसाठी टीका करू नये, असा सल्ला सामंत यांनी नाईक यांना दिला.
2026-02-16 14:15:53
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी गणेश नाईक यांच्या विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात गणेश नाईक यांच्या संदर्भात तक्रार केल्याच समोर येत आहे.
2026-01-27 19:36:23
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच कोकणात महायुतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध निवडून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Rashmi Mane
2026-01-27 19:00:56
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या निष्कासन कारवाईला वनमंत्री गणेश नाईक यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे.
2026-01-27 17:29:11
2026-01-26 16:00:06
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटातील बडा नेता महायुतीत जाण्याच्या वाटेवर असल्याची समीकरणे समोर येत आहेत.
2026-01-26 14:44:42
मंदिर समितीच्या माहितीनुसार, चारधाम यात्रेतील बद्रीनाथ आणि केदारनाथ या दोन प्रमुख तीर्थस्थळांमध्ये फक्त हिंदू भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
2026-01-26 14:21:54
ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले.
Avantika Sanjay Parab
2026-01-26 14:21:52
गणेश नाईक यांनी आपला बालेकिल्ला केवळ राखलाच नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दारूण पराभव करत 'नवी मुंबईचा राजा' आपणच असल्याचे सिद्ध केले आहे.
2026-01-16 19:01:28
नवी मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या गणेश नाईकांना सुरुवातीला आपले मतदान केंद्र सापडले नाही.
2026-01-15 09:30:05
माजी आमदार दगडू सपकाळ यांच्यानंतर आता गोरेगावचे सलग 4 वेळा नगरसेवक राहिलेल्या उमेदवाराने पक्षाला 'जय महाराष्ट्र' केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
2026-01-11 15:39:05
निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि आपल्याला हरवण्यासाठी विरोधकांनी जादूटोण्याचा आधार घेतल्याचा दावा शिंदे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Amrita Joshi
2026-01-11 15:16:23
भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैर आता चव्हाट्यावर आले असून, नाईक यांनी शिंदेंवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.
2026-01-11 15:01:30
जलील यांनी केवळ राजकीय नेत्यांवरच नाही, तर स्थानिक पातळीवर हा राडा घडवणाऱ्यांची नावेही सांगितली.
2026-01-07 16:26:42
दिन
घन्टा
मिनेट