Gokul election

महायुतीचा गोकुळ निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला 9, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी ‘इतक्या’ जागा

महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला.

‘गोकुळ’च्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांसमोर बंडखोरी थोपवण्याचे मोठे आव्हान; ऐनवेळी कोण दगा देणार? इच्छुकांची प्रचंड गर्दी अन्..

उमेदवारी अर्ज माघार घेणे आणि छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवार, 8 ऑक्टोबर रोजी नेमकी निवडणूक रिंगणात कोण असणार हे स्पष्ट होईल.

गोकुळ दूध संघ निवडणुकीबाबत मोठी अपडेट; जागावाटपावरून महायुतीत ठिणगी, ‘या’ नेत्याच्या नाराजीने फॉर्म्युला रखडला

महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला असल्याचा दावा केला जात असला, तरी अधिकृत घोषणेला मोठा ब्रेक लागला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number