Gold Necklace Swallowed

Jalgaon: अबब! बैलाने गिळली 4 लाख 71 हजारांची तीन तोळ्यांची सोन्याची पोत; कुटुंब हैराण

पोळ्याच्या दिवशी पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत बैलाने तीन तोळ्यांची सोन्याची पोत गिळली. दहा दिवसांनी चाळीसगावच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करून पोत बाहेर काढण्यात आली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number