Gold Rate Update

सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी! सोन्याच्या दरात 7 तर चांदीच्या दरात 14 हजारांची घसरण; पाहा तुमच्या शहरातील ताजे दर

जळगावच्या बाजारात सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरन झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सोन्यावर दबाव निर्माण झाला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number