Monday, December 08, 2025 06:57:27 AM
मुंबईतील गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प निर्णायक टप्प्यातून आता पुर्ण होण्याच्या वाटचालीकडे पोहोचला आहे. या लिंक रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच पुर्ण होणार असून लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार.
Jai Maharashtra News
2025-11-29 16:58:33
सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित असलेला 'दशावतार' सिनेमा 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली.
Amrita Joshi
2025-11-08 19:49:49
हे प्रकरण 2017 मधील एका लग्न समारंभाशी संबंधित आहे, जिथे अमिषा पटेलला चार गाण्यांवर परफॉर्म करण्यासाठी 11 लाख आगाऊ रक्कम देण्यात आली होती. परंतु ती कार्यक्रमाला उपस्थित राहिली नाही.
2025-11-08 17:04:50
सेबीने स्पष्ट केले आहे की डिजिटल सोनं हे त्यांच्या नियमनाखाली येत नाही, त्यामुळे अशा गुंतवणुकीत ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतील याची कोणतीही हमी नाही.
2025-11-08 15:08:31
आठवड्याच्या अखेरीस सोन्याच्या भावात सौम्य घट नोंदवली गेली असून 18, 22 आणि 24 कॅरेट सोनं थोडं स्वस्त झालं आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-08 12:48:48
पुणे महापालिकेची मिळकतदारांकडे सुमारे बारा हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. वर्षानुवर्षे हा मिळकतकर थकीत राहिल्याने आणि त्यावर दर महिन्याला दोन टक्के व्याज आकारले जात असल्यामुळे ही रक्कम खूप मोठी आहे.
2025-11-08 12:29:51
‘फॅमिली मॅन 3’च्या ट्रेलर लाँचदरम्यान अभिनेत्रीचा स्टेजवरून उतरताना तोल गेला आणि ती पायऱ्यांवर पडली.
2025-11-08 11:56:06
एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नदीत शांतपणे अंघोळ करत असताना त्याच्यावर फटाके टाकण्यात आले.
Shamal Sawant
2025-11-08 09:34:47
बिग बी उर्फ अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव परिसरातील दोन आलिशान अपार्टमेंट्सची विक्री केली आहे. या डीलमधून त्यांना कोट्यवधींचा नफा झाल्याची माहिती समोर आली असून ही प्रॉपर्टी डील इंडस्ट्रीत चर्चेत
2025-11-08 08:59:07
प्रवाशांना आणि क्रिकेट चाहत्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने रविवार, 2 नोव्हेंबर 2025 रोजी कुर्ला आणि वाशी दरम्यान हार्बर मार्गावर नियोजित मेगा ब्लॉक रद्द करण्याची घोषणा केली आहे
Apeksha Bhandare
2025-11-02 11:00:08
जपानहून आलेली TBM यंत्रणा मुंबईच्या सर्वात मोठ्या बोगदा प्रकल्पासाठी सज्ज झाली आहे. 2028 पर्यंत गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग कार्यान्वित होणार आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-02 09:17:02
व्हिडिओमध्ये जवळपास अनेक दुचाकीस्वारही दिसून येत आहेत, ज्यात काही हेल्मेट न घातल्याचे स्पष्ट आहे.
2025-10-19 16:16:32
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाला वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुळ्या बोगद्याच्या खोदकामासाठी लागणारे आधुनिक टनेल बोअरिंग मशीन मुंबईत दाखल झाले आहे.
Ishwari Kuge
2025-09-27 11:45:41
भारतात आज पहिली टेस्ला कार वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील 'टेस्ला एक्सपिरीयन्स सेंटर' मधून देण्यात आली. ही कार घेणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पहिले भारतीय बनले आहेत.
2025-09-05 13:10:01
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 7 सप्टेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
2025-09-05 13:08:32
रविवारी पश्चिम रेल्वेवर बोरिवली-गोरेगावदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 मेगाब्लॉक राहणार असून काही लोकल रद्द, काही विलंबाने धावतील. मध्य रेल्वेवरही शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक असेल.
Avantika parab
2025-08-16 16:57:49
हा अपघात 5 ऑगस्ट रोजी गोरेगाव चेक नाक्यावर घडला. अंबुबाई सोनवणे या त्यांच्या 29 वर्षीय ओळखीच्या शुभम घाटवालच्या मोटारसायकलवर मागे बसल्या होत्या.
2025-08-09 16:22:34
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यावर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच ट्रम्पसह चीनवर टीका केली आहे.
2025-08-07 12:31:40
मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव पश्चिमेतील वीर सावरकर उड्डाणपूल पाडून नवीन बांधण्याची योजना आखली आहे. त्यामुळे परिसरातील वाहतुक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
2025-08-07 11:42:21
हा मुलगा बॉल शोधण्यासाठी पाण्याच्या टाकीत गेला होता. ही टाकी गणेश विसर्जनासाठी बांधण्यात आली होती. मात्र, पावसामुळे ती पाण्याने भरली होती.
2025-07-11 16:33:10
दिन
घन्टा
मिनेट