गोरेगाव पूर्वेतील शिवशाही परिसरात10 वर्षीय शेजारील मुलीने डक्टमध्ये 18 महिन्यांच्या चिमुरडीला ढकलल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.