Monday, June 15, 2026 07:26:54 AM
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. घरांच्या किंमती कमी केल्यानंतर अर्जदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-28 11:42:49
Rashmi Mane
2026-05-28 08:29:25
2026-05-26 09:06:03
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 9 दिवस (25 मे ते 2 जून) संपूर्ण विदर्भामध्ये तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) असणार असून या काळात सूर्य अक्षरशः आग ओकणार आहे.
Jai Maharashtra News
2026-05-25 13:08:15
या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे राज्याच्या एकूण वीज पुरवठ्यात सुमारे 1,500 ते 1,700 मेगावॉटची (MW) प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वीज कपात करण्याची नामुष्की ओढवली आहे.
Amrita Joshi
2026-05-24 18:58:41
उष्णतेची भीषणता स्पष्ट करताना हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सध्या राज्यातील हवामानाची स्थिती चिंताजनक बनली आहे.
2026-05-23 19:33:07
वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
2026-05-22 13:00:32
अकोला, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात रेड अलर्टनंतर उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.
Shamal Sawant
2026-05-22 07:01:02
या हवामान बदलाचे दूरगामी परिणाम पुढील वर्षातही स्पष्टपणे जाणवतील. एल निनोच्या प्रभावामुळे वर्ष 2027 मध्ये जागतिक पातळीवर विक्रमी उच्चांकी तापमानाची नोंद होण्याचा अंदाज आहे.
2026-05-16 15:12:06
राज्यात सध्या हवामानात मोठी स्थित्यंतरे पाहायला मिळत आहेत.
2026-05-16 11:35:50
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4 ते 5 दिवसांत तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे आणि दक्षिण कर्नाटक या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2026-05-14 18:25:29
राजस्थानमधील प्रति-चक्रवाताचा प्रभाव आता महाराष्ट्राकडे सरकत असल्याने विदर्भासह उत्तर महाराष्ट्र होरपळून निघणार आहे.
2026-05-11 18:15:40
या महिन्यात देशातील काही भागांत पारा खाली येणार असून काही ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2026-05-02 14:38:50
एकीकडे राज्यभर उन्हाचा कडाका सुरु असताना नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. असं असताना राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
Prachi Nate
2026-04-29 10:01:16
विदर्भातील विविध भागात सध्या कडाक्याचे ऊन पडत असून दुपारी रस्ते ओस पडत आहेत. कडक उन्हाच्या झळा आणि कोरड्या हवेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.
2026-04-27 13:28:24
आज सकाळपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
2026-04-24 07:07:13
2026-04-21 08:18:32
गोरेगाव (पश्चिम) येथील 143 एकरवर पसरलेल्या 'मोतीलाल नगर'च्या पुनर्विकासाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे सोपवण्यात आली आहे.
2026-04-19 14:58:25
पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतही वाढ झाली असली, तरी युद्धामुळे हवाई क्षेत्र बंद राहिल्याने ATF च्या वापरावर परिणाम झाल्याचे दिसून आले.
Akshaykumar Bankar
2026-04-19 13:23:22
महाराष्ट्र सरकारने हीटवेव्हच्या पार्श्वभूमीवर बाहेरील काम करणाऱ्या कामगारांसाठी नवीन नियमावली लागू केली आहे.
2026-04-19 12:40:34
दिन
घन्टा
मिनेट