देशभरात मान्सूनच्या अंतिम टप्प्यात अनेक राज्यांमध्ये हवामानाचा अंदाज पुन्हा एकदा वेगाने बदलत आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड घेतला होता. अशातच दीड महिन्याच्या पावसाच्या खंडानंतर वरुणराजाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. उकाड्याने हैराण नागरिकांना अचानक आलेल्या पावसामुळे…