Saturday, December 06, 2025 12:22:14 PM
प्रयागराज कुंभमेळ्यानंतर सुमारे दीड वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांना राहण्यासाठी सुमारे 1150 एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी झाडे तोडावी लागणार आहेत. त्यावरून..
Amrita Joshi
2025-12-04 16:30:08
मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी होणारी दत्त जयंती 2025: त्रिमूर्ती पूजा, दानधर्म, शुभ विधी व टाळाव्या गोष्टी जाणून घ्या
Avantika Sanjay Parab
2025-12-04 09:03:24
आज मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला विवाह पंचमीचा पवित्र उत्सव साजरा केला जात आहे.
2025-11-25 09:29:22
मार्गशीर्ष महिना सुरू होत असून या काळात श्रीकृष्ण व महालक्ष्मीची पूजा, सात्विक व्रत आणि दानधर्माला विशेष महत्व आहे. पाळावयाचे नियम आणि या महिन्यातील दानाचे महत्व जाणून घ्या.
2025-11-20 17:10:11
पुढील वर्षात तुम्ही लग्नाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी कोणत्या महिन्यातला मुहूर्त सोयीचा ठरेल, ते आताच पाहून घ्या..
2025-11-19 11:47:56
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन करण्यासाठी एनडीएच्या बैठका सुरू असून विधानसभा अध्यक्ष पदावर जेडीयू आणि भाजपामध्ये तणाव वाढला आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-18 11:57:33
एनडीएच्या मोठ्या विजयानंतर बिहारमध्ये नवे सरकार स्थापन करण्यासाठी जेडीयू आणि भाजप बैठका सुरू असून मंत्रिपदांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
2025-11-16 12:42:08
एनडीएच्या ऐतिहासिक विजयामुळे बिहारमध्ये सरकार स्थापनेची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्याशी भेट घेऊन सरकारमध्ये सक्रिय सहभागी होण्याची तयारी व्यक्त केली आहे.
2025-11-16 08:20:38
ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच भारताने रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीत कपात केल्याचे सांगितले होते. त्यांच्या मते, भारताने या विषयावर “अतिशय चांगली भूमिका” घेतली आहे.
2025-11-05 12:35:30
अब्जाधीश गोपीचंद हिंदुजा यांचे 85 व्या वर्षी निधन. हिंदुजा समूहाचा जागतिक बिझनेस, अफाट संपत्ती आणि पुढे ही धनदौलत कोणाच्या हाती जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
2025-11-05 11:25:17
गोपीचंद हिंदुजा हे हिंदुजा बंधूंपैकी एक असून त्यांनी जागतिक स्तरावर बँकिंग, ऑटोमोबाईल, ऊर्जा, आणि रिअल इस्टेट यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये हिंदुजा साम्राज्य उभं केलं.
Jai Maharashtra News
2025-11-04 15:45:56
जेमिमाच्या ब्रँड व्हॅल्यूत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. ‘बेसलाइन व्हेंचर्स’चे व्यवस्थापकीय संचालक तुहिन मिश्रा यांनी सांगितले की, “वर्ल्ड कप फायनलनंतर ब्रँड्सकडून सतत चौकशा येत आहेत.
2025-11-04 11:38:24
कार्तिक पूर्णिमा 5 नोव्हेंबरला देवदिवाळी साजरी होणार. स्नान, दान आणि दीपदानासाठी खास मुहूर्त जाहीर. या दिवशी भगवान शिव-विष्णूची पूजा, गंगा स्नान आणि दान करण्याला विशेष पुण्य प्राप्त होतं.
2025-11-04 09:42:51
अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण संस्था (USGS) यांच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र खुल्मपासून 22 किलोमीटर पश्चिम-नैऋत्येस आणि सुमारे 28 किलोमीटर खोलीवर होते.
2025-11-03 12:52:51
कार्तिक द्वादशीला तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावला जातो. आज तुळशी विवाहानंतर शांत बसून भावपूर्वक तुळशी चालीसा पठण केल्यास घरातील ऊर्जा अधिक शुभ आणि सकारात्मक राहते, अशी श्रद्धा आहे.
2025-11-02 12:50:11
अनेकजण उपाय म्हणून तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावतात. दररोज असे केल्याने जीवनात अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात.
Apeksha Bhandare
2025-10-30 13:11:50
कोणत्याही शुभ काम करण्यापूर्वी पंचांग आणि शुभ मुहूर्त हा पाहिला जातो. विशेषतः विवाहासाठी योग्य मुहूर्त निवडणं अत्यंत आवश्यक असतं.
2025-10-29 07:58:44
Tulsi Vivah 2025: हिंदू धर्मात अनेक सण आहेत, ज्यांचे विशेष महत्त्व आहे. त्यापैकी एक म्हणजे तुळशी विवाह. हा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो.
2025-10-26 19:18:41
सतीश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत टीव्ही आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केली.
2025-10-25 16:09:45
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत स्पष्ट केलं की, पालकांनी न्यायालयाची परवानगी न घेता अल्पवयींच्या मालमत्तेची विक्री केल्यास वयात आल्यानंतर तो व्यवहार अमान्य करता येतो.
2025-10-24 14:12:50
दिन
घन्टा
मिनेट