मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या सुनील कोळी या 25 वर्षीय तरुणाला एका भरधाव मर्सिडीज कारने मागून जोरदार धडक दिली.