Saturday, December 06, 2025 10:55:19 AM
दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात या खेळाडूने 87 धावा केल्या आणि दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, ज्यामुळे तिला नोव्हेंबर महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले.
Jai Maharashtra News
2025-12-05 17:17:37
सध्याच्या फॉर्मनुसार दोघेही चमकत आहेत, मात्र आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
2025-12-05 14:12:23
किंग कोहली पुन्हा एकदा आपल्या आक्रमक खेळीसह चमकलेला पाहायला मिळाला. विराट कोहलीने तब्बल दोन वर्षांनंतर दुसरी सेच्युरी मारली आहे.
2025-12-03 16:51:49
रायपूरमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. मात्र चालू मॅचमधील त्याच्याकडून झालेल्या एका कृतीमुळे आयसीसीने हर्षित राणाला डिमेरिट पॉइंट देत तंबी दिली आहे.
2025-12-03 15:10:14
रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये, झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा सॅम अय्युबला मागे टाकत नंबर वन अष्टपैलू खेळाडू म्हणून आपलं नाव पुन्हा एकदा नोंदवल आहे.
2025-11-26 20:23:23
रोहतकमधील स्थानिक बास्केटबॉल मैदानावर हितेश राठी एकटाच सराव करत असताना हा प्रसंग घडला. संबंधित अधिकाऱ्यांनी आता तातडीने बास्केटबॉल मैदानांची तपासणी सुरू केली आहे.
Amrita Joshi
2025-11-26 11:51:40
26/11 हल्ल्याला 17 वर्षे पूर्ण होत आहेत. ताज, ट्रायडंट, CST आणि मुंबई शहरातील अनेक ठिकाणांवरील दहशतवादी हल्ल्यांत 166 जणांचा मृत्यू झाला.
Akshaykumar Bankar
2025-11-26 09:07:31
वसई पश्चिमेतील दिवामान परिसरात महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ क्लोरीन गॅसची गळती होऊन एकाचा मृत्यू आणि 18 जण जखमी झाले.
2025-11-26 08:09:41
आयसीसीने रोहित शर्माची टी20 वर्ल्ड कप 2026साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-26 08:06:35
T20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये ठेवण्याच्या आयसीसीच्या निर्णयावरून आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
2025-11-26 07:36:48
आज आयसीसीचे अध्यक्ष जय शहा तसेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हरमनप्रीत कौर यांच्या उपस्थितीत टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली.
2025-11-25 19:25:35
या सामन्यात काही नियम अशा पद्धतीने बदलले आहेत की, जागतिक कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे.
2025-11-21 17:03:54
ICC ने पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील (Under-19) एकदिवसीय विश्वचषकाचे बहुप्रतिक्षित वेळापत्रक अखेर जाहीर केले आहे.
2025-11-19 16:52:51
2025 महिला विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया डिसेंबरमध्ये पुन्हा मैदानात उतरणार होती. मात्र, आता हा प्लॅन बदलला असून भारतीय चाहत्यांना विश्वविजेत्या संघाचे पुनरागमन अजून काही काळ पाहावे लागणार आहे.
2025-11-18 20:08:42
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार प्रदर्शन करूनही त्याला आयसीसीकडून कठोर कारवाईचा सामना करावा लागला आहे. अलीकडेच पाकिस्तानने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला.
2025-11-18 17:29:45
काल खेळवण्यात आलेला एशिया कप रायझिंग स्टार 2025 टूर्नामेंटमधील इंडिया ए आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चर्चेत आला आहे.
2025-11-17 08:29:36
फ्रँचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी धोनीच्या पुढील हंगामातील सहभागाबाबत मोठा खुलासा करत, सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे.
2025-11-07 18:39:51
महाराष्ट्र सरकारने मुंबईत झालेल्या विशेष समारंभात स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा गौरव केला.
2025-11-07 18:02:38
तिने लीग सामन्यांत 300 पेक्षा जास्त धावा करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सोशल मीडियावर तिच्या समर्थनार्थ मोहीम सुरू झाल्यानंतर जय शाह यांनी आयसीसीशी संपर्क साधला.
2025-11-07 15:25:15
पावसाने व्यत्यय आणलेल्या या रोमांचक सामन्यात भारताने डीएलएस पद्धतीने पाकिस्तानवर 2 धावांनी विजय मिळवला.
2025-11-07 15:22:08
दिन
घन्टा
मिनेट