Saturday, November 15, 2025 08:54:43 AM
मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाडा भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करत हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-27 11:36:39
दोघेही गावातील रेल्वे गेटजवळ राहायचे. अहदाबाद-हावडा एक्सप्रेसच्या मार्गावर व्हिडिओ रील शूट करताना रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
Jai Maharashtra News
2025-10-26 21:19:35
कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण असून हवेतील आर्द्रता सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी पुढील 4 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
2025-10-26 17:19:03
ओडिशावर चक्रीवादळाचा धोका वाढत असून राज्य प्रशासन हाय अलर्टवर आहे. IMD ने ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करून नागरिकांना जपून राहण्याचे आवाहन केले आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-25 09:44:55
दिवाळीतच मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन झाले. पुढील चार दिवस अनेक जिल्ह्यांना IMD ने यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
2025-10-25 09:09:55
Maharashtra Weather Update: पुढील दोन ते तीन दिवसात राज्यभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास पार पडेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
Apeksha Bhandare
2025-10-10 19:00:42
ल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर सुरू आहे. सलग तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
2025-09-24 07:59:08
भारतीय हवामान विभागाने 7 सप्टेंबरसाठी मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
2025-09-07 10:27:00
लाखो भाविक मिरवणुकीत सहभागी होणार असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यांना यलो तर पालघरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
2025-09-06 09:44:12
29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान देशातील अनेक राज्यांत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा. राजस्थान, मध्यप्रदेश, ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी सतर्क रहावे.
Avantika parab
2025-07-29 13:06:23
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तथापी, मुंबई महानगरपालिकेने पुढील तीन दिवस भरती-ओहोटीचा इशारा दिला आहे.
2025-07-24 22:20:47
6 जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, पुणे, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असून, विदर्भ-मराठवाड्यातही पाऊस सक्रीय होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
2025-07-03 16:55:49
विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुढील 3 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
2025-06-30 13:43:45
महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांना यलो, ऑरेंज व रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2025-06-16 13:42:31
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 7 दिवसांत ईशान्य भारतातील बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, आज त्रिपुराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-06-07 16:34:50
मुंबईत यंदा मान्सून विक्रमी वेळेत दाखल झाला आहे. 16 दिवस आधीच मुसळधार पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले असून, हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
2025-05-26 12:43:02
हिंगोली जिल्ह्यात वीज पडून महिला शेतकऱ्याचा मृत्यू; राज्यात 19-25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
2025-05-18 10:53:33
7 मे रोजी महाराष्ट्रात अचानक हवामान बदलले. मुंबई-पुण्यात वादळी पावसाचा फटका बसला. गारपिटीमुळे शेतीचे नुकसान; मुंबईत लोकलसेवा उशिराने धावत.
2025-05-07 17:02:03
मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट, विदर्भ-मराठवाड्यात सुरुवात; कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांमध्ये जोरदार पावसाचा इशारा.
JM
2025-05-04 10:45:43
maharashtra weather update today : हवामान विभागानं आज मुंबईसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Gouspak Patel
2025-04-14 09:50:44
दिन
घन्टा
मिनेट