वाढत्या उन्हामुळे काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा थेट 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशातील 21 राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा जोर वाढण्याची शक्यता आहे
ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
देशभरात मान्सूनच्या अंतिम टप्प्यात अनेक राज्यांमध्ये हवामानाचा अंदाज पुन्हा एकदा वेगाने बदलत आहे.
26 सप्टेंबरला महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरी, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी हवामान विभागाने विविध इशारे दिले आहेत.