नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असताना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने टाकलेला एक जलद चेंडू गिलच्या उजव्या कोपरावर जोरदार आदळला.