Friday, December 05, 2025 10:49:51 PM
मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार (Trade Deal) होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्याआधीच संरक्षण कराराची बातमी समोर आली आहे.
Amrita Joshi
2025-12-04 13:26:12
भारतीय नौदल दिन हा दिवस केवळ एक औपचारिक उत्सव नसून, भारतीय नौदलाच्या शौर्याला, सामरिक क्षमतेला आणि सागरी सुरक्षेतील तिच्या अभूतपूर्व योगदानाला सलाम करण्याची संधी आहे. जाणून घेऊ, याविषयी अधिक माहिती..
2025-12-04 11:28:35
मानवतेच्या आधारावर भारताने एक मोठा निर्णय निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी विमानाला श्रीलंकेला मदत पोहचवण्यासाठी स्वतःच्या हवाई क्षेत्रातून जाण्याची परवानगी भारताने दिली आहे. मात्र, पाकिस्तानने आपले रंग..
2025-12-02 16:18:02
उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी खास तयार केलेली ही पहिलीच माहे-वर्गातील युद्धनौका असून, तिची ‘शत्रूच्या पाणबुड्यांची शत्रू’ अशी ओळख आहे.
Jai Maharashtra News
2025-11-24 12:24:57
व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी यांनी भारतीय नौदलात तीन दशकांहून अधिक सेवा बजावली आहे. त्यांनी अनेक महत्त्वाच्या आणि विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
2025-11-09 20:01:34
हा ड्रोन मानव-पायलटसोबत मॅन्ड-अनमॅन्ड टीमिंग स्वरूपात काम करू शकतो. त्यामुळे तो मिग-29K आणि येणाऱ्या राफेल-M सारख्या भारतीय नौदलाच्या लढाऊ विमानांसोबत उड्डाण करताना अधिक दूरवर शत्रूचा शोध घेईल.
Akshaykumar Bankar
2025-11-05 08:49:50
रविवारी संध्याकाळी 5:26 वाजता, इस्रो आपले ‘बाहुबली’ रॉकेट LVM-3 वापरून नौदलाचा प्रगत संप्रेषण उपग्रह GSAT-7R (CMS-03) अवकाशात प्रक्षेपित करणार आहे.
2025-11-02 16:03:34
भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव ‘ऑपरेशन त्रिशूल’ राजस्थानपासून गुजरातपर्यंत सुरू झाला आहे. थल, जल आणि वायुदलाचे 30 हजार सैनिक एकत्र युद्धसज्जतेचा सराव करत आहेत.
2025-10-30 11:32:54
भारत 2 नोव्हेंबरला LVM3 रॉकेटद्वारे CMS-03 लष्करी उपग्रह प्रक्षेपित करणार असून, नौदलाच्या सुरक्षित संप्रेषण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. हा उपग्रह GSAT-7R चा पुढील टप्पा आहे.
2025-10-27 08:09:33
या दोन्ही युद्धनौका वेगवेगळ्या भारतीय शिपयार्डमध्ये बांधल्या गेल्या आहे. तसेच अशा प्रकारे एकाच वेळी दोन प्रतिष्ठित शिपयार्डमधील युद्धनौका कार्यान्वित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
2025-08-10 19:10:21
हे जहाज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने बांधले असून हे खोल समुद्रातील डायव्हिंग, बचाव आणि पाणबुडी सहाय्य कार्यासाठी डिझाइन केले गेले आहे. जगभरातील काही मोजक्याच नौदलांकडे अशा जहाजांचा ताबा आहे.
2025-07-19 18:35:59
भारतीय नौदलाच्या ताकदीत भर घालत ‘INS अर्नाळा’ ही स्वदेशी अँटी-सबमरीन युद्धनौका नौदलात दाखल होत आहे. कमी खोल समुद्रातील ऑपरेशन्ससाठी ती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
Avantika parab
2025-06-07 13:26:29
चीनचे गुप्तचर जहाज 'दा यांग हाओ' मलाक्का सामुद्रधुनीतून बंगालच्या उपसागरात पोहोचले. मग भारतीय नौदल तातडीने सतर्क झाले. ही संशोधन जहाजे असल्याचे चीनकडून सांगितले जाते. पण खरी बाब वेगळीच आहे.
2025-05-16 16:56:29
पाकिस्ताननं भारतीय हद्दीत शिरलेल्या गुजराती मच्छिमारांच्या बोटींवर ताबा घेतला, परंतु नंतर सोडून दिल्या. यामुळे 26/11 मुंबई हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
2025-05-09 13:08:02
भारतीय नौदलाच्या लढाऊ विमानांनी कराची बंदराचे मोठे नुकसान केले आहे. याशिवाय, भारतीय नौदलाने जखौ आणि ओखा दरम्यानच्या आयएमबीएलमधून पाकिस्तानच्या अनेक भागात हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
2025-05-09 01:07:20
रत्नागिरीत 7 मे रोजी सागरी सुरक्षेसाठी मॉक ड्रिल; कोस्ट गार्ड, पोलीस, नौदल आणि प्रशासन सहभागी. सजगता आणि समन्वय वाढवण्याचा उद्देश.
2025-05-06 16:23:31
भारतीय नौदल मोठा युद्ध सराव करत आहे. नौदलाच्या या हालचालीमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
2025-05-01 09:46:02
भारत आणि फ्रान्स यांच्यात 26 राफेल मरीन विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार, भारतीय नौदलाची ताकद वाढणार.
2025-04-28 16:23:23
हनीमूनला गेलेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांचं पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद होणं, पत्नीचा अश्रूंतील निरोप, उपस्थितांच्या डोळ्यात पाणी.
2025-04-23 18:01:05
पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेताना पत्नी हिमांशीचा बांध फुटला. या दोघांचा विवाह हल्ल्याच्या केवळ 6 दिवस अगोदर 16 एप्रिलला झाला होता.
2025-04-23 16:24:59
दिन
घन्टा
मिनेट