Monday, March 09, 2026 06:23:47 PM
देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोने 28 जानेवारीपर्यंत काही ठराविक आंतरराष्ट्रीय शहरांसाठीची आपली उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jai Maharashtra News
2026-01-26 13:44:02
इंडिगोच्या उड्डाणांमध्ये सुरू असलेल्या समस्येमुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आता स्पाईसजेटने ही पोकळी भरून काढून फायदा करून घेण्याचे ठरवले आहे.
Amrita Joshi
2025-12-10 15:23:52
विमानतळावर कनेक्टिंग फ्लाइटची वाट पाहताना एका प्रवाशाचा आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत मृत्यू झाला. या घटनेमुळे विमान कंपन्यांच्या सेवांवर आणि आपत्कालीन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
2025-12-08 18:55:36
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या ऑपरेशनल अडथळ्यांवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी सोमवारी राज्यसभेत सविस्तर माहिती दिली.
2025-12-08 15:42:53
मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर ITMS सुरू झाल्यापासून वाहतुकीतील शिस्त आणि सुरक्षा वाढली आहे. 36 लाखांहून अधिक उल्लंघन नोंदले गेले असून 600 कोटी रुपयांच्या दंडाची मागणी करण्यात आली आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-08 13:35:04
सोमवारी 400 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे हजारो प्रवासी अडचणीत सापडले. गेल्या मंगळवारपासून इंडिगोने तब्बल 4500 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत.
2025-12-08 12:39:04
सध्या इंडिगो मोठ्या संकटाचा सामना करत आहे. शुक्रवारी 1 हजार पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे हजारो प्रवाशांना गैरसोय झाली.
2025-12-06 17:22:22
मंत्र्यांनी सांगितले की, इंडिगो विमानांच्या व्यत्ययाची कारणे आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
2025-12-05 20:27:16
देशभरात इंडिगोची विमानं मोठ्या संख्येने रद्द झाल्यामुळे अनेक लोकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. अशाच एका नवविवाहित जोडप्याला स्वतःच्याच रिसेप्शनला पोहोचता आले नाही.
2025-12-05 15:47:24
DGCA ने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा इंडिगो आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या ऑपरेशनल समस्यांचा सामना करत आहे. आता या निर्णयाचा कसा परिणाम होतो, हे भविष्यात समजेल.
2025-12-05 14:54:55
बॉम्बच्या धमकीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) त्वरित मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले.
2025-12-04 15:12:17
देशांतर्गत विमान वाहतूक कंपनी इंडिगोचा गोंधळ सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. त्यांना क्रू सदस्यांची कमतरता जाणवत आहे. त्यातच फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सनेही काही मुद्द्यांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
2025-12-04 14:37:32
हा नियम कायदेशीर मापन (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम, 2011 अंतर्गत सुधारित करण्यात आला असून, 1 फेब्रुवारी 2026 पासून देशभरात लागू होईल.
2025-12-03 20:27:41
बंगळुरू, मुंबईसह प्रमुख शहरांमधील उड्डाणांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. क्रूच्या तीव्र कमतरतेमुळे इंडिगोला उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
2025-12-03 19:41:16
विमाने रद्द होण्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही, तसेच इंडिगोकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.
2025-12-03 12:36:42
दिन
घन्टा
मिनेट