नवी दिल्ली परिसरातील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. पोलिसांनी जंतरमंतरवरून 50 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले.