सोशल मीडियावरील अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्समुळे प्रवाशांमध्ये विनाकारण घबराट आणि गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना अनधिकृत स्क्रीनशॉट किंवा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे…