जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी स्टेज उभारण्याच्या परवानगीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने आले. अर्जाच्या नोंदीवरून मनपात काही काळ तणावाचे वातावरण…