Friday, November 07, 2025 08:24:46 AM
नोव्हेंबर महिना आजपासून सुरू होत आहे. सणांच्या सुट्ट्यांनंतर, लोक आता कामावर परत येत आहेत. जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम पूर्ण करायचे असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे.
Apeksha Bhandare
2025-11-01 14:02:10
साधारणपणे 12 एकरवर पसरलेल्या काशीबुग्गा व्यंकटेश्वर मंदिरात दूरदूरून भाविक दर्शनासाठी येत असतात आणि त्यामुळे शनिवारी मोठी गर्दी उसळते. यामुळेच चेंगराचेंगरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Amrita Joshi
2025-11-01 13:35:22
2021 मध्ये नवीन मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पिनराई विजयन यांनी गरिबी निर्मूलनाचा हा निर्णय घेतला होता. हे आश्वासन पूर्ण करत असल्याचे त्यांनी विधानसभेत सांगितले.
2025-11-01 12:10:38
अमेरिकेत भारतीय वंशाचे उद्योगपती बंकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर 500 मिलियन डॉलर फसवणुकीचा आरोप. ब्लॅकरॉक आणि इतर वित्तीय संस्थांना खोट्या खात्यांद्वारे फसवल्याचा संशय आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-01 10:27:58
थरूर यांनी म्हटलं आहे की, 'ट्रम्प यांनी भारताचे निर्णय जाहीर करणे योग्य नाही. भारत स्वतःचे निर्णय घेईल आणि जगाला ते कळवेल.
Jai Maharashtra News
2025-10-23 20:43:11
भारतीय वायुसेनेचा 1.66 लाख कोटींचा MRFA प्रकल्प 114 आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी सुरू असून, या उपक्रमामुळे भारताच्या हवाई सामर्थ्यात आणि संरक्षण उद्योगातील स्वावलंबनात ऐतिहासिक वाढ होणार आहे.
2025-10-23 09:14:41
भारत निवडणूक आयोगाने नोव्हेंबरपासून देशभर मतदार यादीचे “विशेष सखोल पुनरावलोकन” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभी 2026 मध्ये निवडणुका असलेल्या राज्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
2025-10-23 08:27:52
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना घेऊन जाण्यासाठी जेव्हा हेलिकॉप्टर बुधवारी प्रमादोम स्टेडियमवर उतरले, तेव्हा हॅलिपॅडचा एक भाग मातीत रुतला आणि त्यात खड्डा निर्माण झाला.
Ishwari Kuge
2025-10-22 12:26:44
या वर्षी एप्रिल महिन्यात डॉ. कृतिकाच्या पतीने तिच्यावर उपचार केल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूच्या सहा महिन्यांनंतर तिची बहीण निकीता हिच्या प्रयत्नांमुळे मृत्यूचे नेमके कारण समोर आले.
2025-10-17 18:11:49
भारतात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र भारतातील काही ठिकाणी प्रकाशाचा सण दिवाळी का साजरी केली जात नाही आणि त्यामागील श्रद्धा काय?, जाणून घेऊया.
2025-10-17 17:04:35
दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचं भासवून मुंबईत 26 वर्षीय अभिनेत्रीला गंडा घालण्यात आला आहे. अभिनेत्रीला तब्बल सात तासांसाठी 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आलं.
2025-10-17 14:28:02
या नव्या मंत्रिमंडळातील सर्वात मोठा बदल म्हणजे हर्ष संघवी यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती. सुरतचे आमदार आणि गृहराज्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे संघवी हे भाजपमधील तरुण आणि प्रभावी नेते मानले जातात.
2025-10-17 14:07:03
पोट्टी यांनी 2019 मध्ये मंदिरातील दोन सोन्याचा मुलामा असलेले तांबे पॅनेल गायब झाल्याचे उघड केले होते. या खुलाशानंतर ते तपासाच्या केंद्रस्थानी आले.
2025-10-17 13:11:30
भाजप आणि जनता दल (युनायटेड) जेडीयू या दोन प्रमुख सहयोगींना समान जागा देण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्ष प्रत्येकी 101 जागांवर लढणार आहेत.
2025-10-12 19:25:25
पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सूनच्या (Southwest Monsoon) परतीसाठी परिस्थिती अनुकूल बनत आहे. यादरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहेत.
2025-10-12 17:18:56
चारही धामांच्या मंदिरांचे दरवाजे लवकरच बंद केले जातील. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री धामचे दरवाजे बंद होण्याचा शुभ मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
2025-10-05 14:13:14
वायनाड भूस्खलनानंतर केंद्र सरकारच्या अपुऱ्या आर्थिक मदतीवर प्रियांका गांधींनी संताप व्यक्त केला. केरळने 2,221 कोटी रुपयांची मागणी केली असताना केंद्राने फक्त 260 कोटींचीच मंजुरी दिली.
2025-10-04 12:18:39
71 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (71st National Film Awards) प्रदान करण्यात आले आहेत. यात श्यामची आई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
2025-09-23 14:01:46
हा संसर्ग झाल्यानंतर, सुरुवातीच्या टप्प्यात काही सामान्य लक्षणे दिसतात. मात्र, तो जसजसा वाढत जातो, तशी परिस्थिती गंभीर होते.
2025-09-17 20:36:46
सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बॉम्ब शोध पथके आणि सुरक्षा दल हॉटेल परिसरात तैनात करण्यात आली आहेत.
2025-09-13 14:34:41
दिन
घन्टा
मिनेट