गणेशोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर आता भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या विविध मौल्यवान भेटवस्तूंचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे.