मध्य प्रदेशमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.
Shocking Crime News : मध्य प्रदेशातील अनूपपुर जिल्ह्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना नुकतीच समोर आलेली आहे. घरातील मुलानेच रागाच्या भरात आपल्याच कुटुंबातील सदस्यांची हत्या केली…