राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना शिक्षण क्षेत्राबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.