नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालाच्या पहिल्या टप्प्यात मतांचे मोठे फेरफार पाहायला मिळत असून राजकीय वर्तुळातील धाकधूक प्रचंड वाढली आहे.
23 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज मंगळवारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे. टपाली मतांच्या मोजणीनंतर सुरू झालेल्या प्रत्यक्ष मतमोजणीत विविध मतदारसंघांत अत्यंत चुरशीच्या आणि…