अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुंबईत पावसाची हजेरी लावली आहे. मुंबईत जोरदार पावसाला सुरवात झाली असून उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला…