जालन्यात पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटलांनी यंदाचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक नारायणगडावर पार पडणार असल्याचे स्पष्ट केले.
भोसले सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांची कंपनी आहे, त्यावर इन्कम टॅक्स, ईडीच्या रेड पडल्या. म्हणून जरांगेंना डिफेन्डर दिली, असा गंभीर आरोपही बारस्कर यांनी केला आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्या निकटवर्तीयांचे, संबंधित व्यावसायिकांचे आणि नातेवाईकांचे आर्थिक व्यवहार आता आयकर विभागाच्या थेट रडारवर आले आहेत.