मुंबईकरांचा दिवस हा लोकलनेच सुरू होतो आणि लोकलनेच संपतो. दररोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने लोकलमध्ये अनेकदा वाद, हाणामारी आणि धक्काबुक्कीच्या…