Matrimonial site scam

मंत्रालयातील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याला मॅट्रिमोनिअल साईटवरून 18 लाखांचा गंडा; भामट्यांविरोधात गुन्हा दाखल

मंत्रालयातील एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याची 'मॅट्रिमोनिअल वेबसाईट'द्वारे तब्बल 17 लाख 97 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number