Mohammed Siraj Shubman Gill net practice

Shubman Gill Injured: भारत-वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का; सरावादरम्यान कर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त

नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असताना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने टाकलेला एक जलद चेंडू गिलच्या उजव्या कोपरावर जोरदार आदळला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number