पुण्यातील अमित सुपेकर आणि सौरभ विरकर यांनी यासंदर्भात न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी पार पडली.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, जागावाढीसह विविध निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे.
पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थात MPSC विविध प्रश्नांवरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता वेगळे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार…