पुण्यामध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत लाव रे व्हिडिओ दाखवला.
पुण्यातील अमित सुपेकर आणि सौरभ विरकर यांनी यासंदर्भात न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी पार पडली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना त्यांनी राज्य सरकार, एमपीएससी प्रशासन आणि केंद्रीय…