मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी पुलावर आज सकाळी दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला.