Mumbai Rain

Maharashtra Rain: महाराष्ट्रात पुन्हा हवामानाचा यू-टर्न! 16 जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! मुंबई, पुणे, नाशिक, जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; कुठे पाऊस तर कुठे उकाडा?

26 सप्टेंबरला महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरी, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी हवामान विभागाने विविध इशारे दिले आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number