शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम आणि मजबूत करण्यासाठी पेंच-4 जलशुद्धीकरण केंद्रात विशेष शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागपुरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा सलग 36 तासांसाठी विस्कळीत…