विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर हे मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव आहे. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत त्यांच्या नावाची दखल घेतली जाते. सिनेसृष्टीतील…
विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर हे मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव आहे. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या नावाची छाप सोडली आहे.
नाना पाटेकरांचा प्रवास केवळ अभिनयाच्या यशाची कहाणी नाही, तर संघर्ष, जिद्द आणि स्वाभिमानाची गाथा आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. पुढे अनेक अडचणींवर…