Tuesday, March 10, 2026 02:57:57 AM
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारताने न्यूझीलंड विरुद्ध दणदणीत विजय मिळवत आयसीसी टी-20 विश्वचषकात नवा इतिहास घडवला. सूर्यकुमार यादवची प्रतिमा, भारताच्या विजयासाठी निर्णायक ठरली.
Prachi Nate
2026-03-09 07:29:30
सामन्यापूर्वी फाल्गुनी पाठक, सुखबीर सिंह आणि आंतरराष्ट्रीय गायक रिकी मार्टिन यांच्या सादरीकरणाने भव्य सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-08 11:53:45
भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.
Rashmi Mane
2026-03-07 14:06:36
टी20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियासह जगभरातील क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. यासंदर्भात आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे.
2026-03-07 11:35:41
8 मार्च रोजी टी 20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड असा असून क्रीडा प्रेमींना ही विशेष मॅच पाहता यावी यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे.
2026-03-07 10:39:22
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असून जमिनीखालून येणाऱ्या आवाजांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2026-03-07 09:02:54
राज्यसभेच्या या एका जागेसाठी शिवसेना (उबाठा) सुरुवातीपासूनच आग्रही होती. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आपल्या पक्षाचा आक्रमक चेहरा असावा, अशी आदित्य ठाकरेंची भूमिका होती.
2026-03-07 08:16:17
8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यापूर्वी मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
2026-03-07 06:19:22
जर भारताला तेल आणि वायू पुरवठ्याचा तुटवडा जाणवला, तर रशिया भारताची संपूर्ण ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यास तयार असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे.
Jai Maharashtra News
2026-03-05 14:57:40
फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्यासोबतच्या चर्चेत त्यांनी संवाद आणि कूटनीतीवर भर दिला. मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेचा संदेश दिला आहे.
2026-03-05 14:42:55
या संघर्षादरम्यान संबंधित देशांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल पंतप्रधानांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून या कठीण काळात भारत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा असल्याचे आश्वासन दिले.
2026-03-03 19:24:32
पंतप्रधान मोदींच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने 3 कोटी सबस्क्राइबरचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. इतक्या मोठ्या संख्येने फॉलोअर्स मिळवणारे ते जागतिक स्तरावरील एकमेव राजकीय नेते ठरले आहेत.
2026-03-03 12:26:12
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून चर्चा करत इस्रायलच्या समर्थनाबद्दल आभार मानले.
Avantika Sanjay Parab
2026-03-03 07:28:07
भारत आणि कॅनडा यांनी राजनैतिक तणावानंतर संबंध सुधारत मुक्त व्यापार करार अंतिम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
2026-03-02 14:49:16
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत भारताने शांतता आणि प्रादेशिक स्थैर्याला पाठिंबा दर्शवला.
2026-03-02 07:40:41
भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी केली.
2026-02-28 19:06:00
राज्य सरकारने महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे.
2026-02-26 12:03:12
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नातवाचा मनालीतील होमस्टेमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. बंद खोलीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.
2026-02-26 11:19:46
एमआरव्हीसीच्या या प्रकल्पामुळे नवी मुंबई कनेक्टिव्हिटी आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
2026-02-26 10:56:59
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार करत जागतिक विक्रम केला आहे.
2026-02-26 09:31:39
दिन
घन्टा
मिनेट