महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला असल्याचा दावा केला जात असला, तरी अधिकृत घोषणेला मोठा ब्रेक लागला आहे.
पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपसोबत जात लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलची घोषणा केली.