गुरुवारी पहाटेच्या सुमारास काही सशस्त्र गुन्हेगारांनी चहा व नाश्त्याचे दुकान चालवणाऱ्या एका दाम्पत्याला निर्घृणपणे संपवलं.