महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या अखेरीसही उकाडा कायम आहे. मुंबई, नवी मुंबई आणि सोलापूरसह अनेक भागांत तापमान 35 अंशांच्या पुढे जात आहे.