navratri festival

अहिल्यानगरमध्ये नवरात्रोत्सवाच्या तयारीला गालबोट! मंडप कोसळून चिमुकला आणि वृद्ध गंभीर जखमी

अहिल्यानगर शहरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे.

शारदीय नवरात्रोत्सवासाठी नाशिकचे शक्तीपीठ सज्ज; 11 ऑक्टोबरपासून लाखो भाविकांची मांदियाळी, 24 तास मंदिर खुलं राहणार

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या शक्तिपीठांचा जागर केला जातो. यातील एक महत्त्वाचे शक्तिपीठ म्हणजे नाशिकची सप्तशृंगी देवी.

नवरात्रौत्सवात अशी करा देवीसमोर घटस्थापना; जाणून घ्या महत्त्व आणि योग्य विधी

घटस्थापना ज्याला कलश स्थापना असेही म्हटले जाते, हा एक महत्त्वपूर्ण विधी आहे जो शुभ नवरात्री उत्सवाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासारखीच नवरात्रौत्सवाचीही रंजक गोष्ट; यंदाचे शताब्दी वर्ष, हे तुम्हाला माहिती होतं का?

महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी 1926 मध्ये दादर येथे केली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number