new delhi

इंटरनेट सेवा स्थगित, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, 50 आंदोलकांना घेतलं ताब्यात; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

नवी दिल्ली परिसरातील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. पोलिसांनी जंतरमंतरवरून 50 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number