'रेल्वे भरती कक्ष' (RRC), जयपूर यांनी उत्तर पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 2,008 रिक्त जागा भरण्यासाठी नव्याने सुधारित अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.