बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'अर्नब' चक्रीवादळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये धोक्याची घंटा वाजली आहे.