Tuesday, March 10, 2026 12:38:24 PM
एकीकडे भारत आपले लष्करी सामर्थ्य दाखवत असताना, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला शुभेच्छा देताना एक महत्त्वाचा संदेश जारी केला.
Jai Maharashtra News
2026-01-26 18:11:09
शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर चोवीस तास बारीक लक्ष ठेवण्यासाठी भारत 2029 पर्यंत 52 प्रगत पाळत ठेवणारे (Surveillance) उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.
2026-01-22 14:07:54
भारतविरोधी कारवाया करणारी 'लष्कर-ए-तैयबा' (LeT) ही प्रमुख दहशतवादी संघटना सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन सिंदूरमुळे...
Amrita Joshi
2026-01-21 12:39:45
केवळ सरकारच नाही, तर रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांनाही न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. "प्राण्यांविषयी एवढी आपुलकी असेल, तर त्यांना तुमच्या घरी का नेत नाही?" असा सवाल कोर्टाने केला.
2026-01-13 17:33:11
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे वार्षिक पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल..
2026-01-13 15:44:27
अमेरिकेनंतर आता चीननेही भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-31 08:54:02
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या 129व्या भागात 2025 मधील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ला राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगितले.
2025-12-28 11:49:55
या योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात आले.
2025-12-27 08:30:33
सत्तांतराचे वारे, सीमेवरील रक्तरंजित संघर्ष, आर्थिक निर्बंध आणि बदलती राजनैतिक समीकरणे यामुळे या वर्षाने संपूर्ण जगाला एका नवीन वळणावर आणून ठेवले आहे.
2025-12-25 12:39:00
अलीकडेच चाणक्य डिफेन्स डायलॉग (Chanakya Defence Dialogue) मध्ये सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनीही सोशल मीडियाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती.
2025-12-25 11:05:15
मोहोळ नगरपरिषदेत शिवसेनेच्या अवघ्या 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत राजन पाटलांच्या 30 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे.
2025-12-22 15:46:44
या बातमीने चित्रपट आणि टीव्ही जगतात खळबळ उडाली आहे.
Shamal Sawant
2025-12-22 15:33:15
काँग्रेस नेता पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्करावर नकारात्मक वक्तव्य केलं आहे, त्यामुळे ते भलतेच चर्चेत आले आहेत.
2025-12-22 14:31:16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत, फ्रान्स आणि युएईच्या संयुक्त हवाई सरावामुळे पाकिस्तानचा तणाव वाढल्याचे दिसून येत आहे.
2025-12-10 10:28:35
ऑपरेशन सिंदूरमध्ये S-400 ने सिद्ध केलेल्या क्षमतेनंतर भारत आता अधिक प्रगत S-500 प्रणालीकडे वळत आहे. रशियासोबत चर्चांना वेग आला असून या प्रणालीत Anti-Space आणि Anti-Hypersonic क्षमता आहेत.
2025-12-05 08:10:44
भारताशी थेट युद्धात टिकाव न लागणारा पाकिस्तान छुप्या मार्गांनी सतत कुरघोड्या करत आहे. सध्या भारताच्या सीमेजवळ दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्याचे समोर आले आहे.
2025-12-02 12:15:47
मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबीयांना भेटून आरोपीला तात्काळ फाशी, कायद्यात दुरुस्ती, एक महिन्यात चार्जशीट आणि उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली.
2025-11-21 08:32:06
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 23 नोव्हेंबरदरम्यान दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या 20व्या G-20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.
2025-11-21 08:03:29
अनेक दावे भ्रामक असल्याचे भारतीय तज्ज्ञांचे मत आहे. काँग्रेसने हा अहवाल सार्वजनिक करून केंद्र सरकारकडून अधिकृत आक्षेपाची मागणी केली आहे.
2025-11-21 07:34:46
तपासात असेही उघड झाले की, लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या Hyundai i20 वाहनात तब्बल 80 किलो स्फोटक होते, मात्र डेटोनेटर सापडला नाही.
2025-11-12 09:42:51
दिन
घन्टा
मिनेट